MadeInIndia

sakal-made-in-india

26 Feb: सामर्थ्यआहे ब्रॅंडिंगचे (Marathi)

जागतिक व्यवस्थेत आपले वेगळेपण प्रस्थापित करण्यासाठी त्या देशातील इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था, समाज, भूगोल आणि त्यांचे परस्परातील संबंध रेखाटून देशाच्या बलस्थानांचे ब्रँडिंग करण्यात येते. आधुनिक जगात तसे करणे क्रमप्राप्त आहे.